Header Ads Widget

कथांबरी - KAHTAMBARI


 कथांबरी - KAHTAMBARI

कथांबरी ब्लॉग सुरू करताना (WWW.KATHAMBARI.BLOGSPOT.COM) अत्यंत आनंद होत आहे. जीवनातील चढउतारात अनेक प्रसंग, घटना घडत असतात. कधी माणसं भेटत असतात. काही आठवणीत राहतात. काही प्रसंग न विसरणारे असतात. भावभावना असतात. त्यांना कथांमध्ये गुंफण्याचा हा प्रयत्न आहे. कथांबरी या ब्लॉगला आपण उत्तम प्रतिसाद द्याला याची मला नक्कीच गॅरंटी आहे

Post a Comment

0 Comments